ह्या वेब-साईटवर भाषा कशी शिकाल

फक्त ६ टप्प्यांत आपली शब्दसंपदा वाढवा:

  1. "मुख्य पान" वर जा
  2. शिकण्याची भाषा निवडा
  3. शिकण्याचे शब्दांचे धडे निवडा
  4. ईंटरेक्टीव्ह शब्दांचे धडे घ्या
  5. ईंटरेक्टिव्ह शब्दांच्या धड्यांची उत्तरे द्या.
  6. सर्व शब्द शिका!

1. "मुख्य पान" वर जा

( पानावरील सर्वात वरच्या बाजूला असलेल्या लिंक वापरून आपली भाषा बदलू शकता.)

Go To Home Page

2. शिकण्याची भाषा निवडा

Go To Home Page

3. शिकण्याचे शब्दांचे धडे निवडा

आपल्याला शिकायच्या असलेल्या भाषेची सूची निवडा.

Go To Home Page

हिरवे बाण वापरून जोपर्यंत आपल्या आवडीची सूची मिळत नाही तोपर्यंत , आपण वेगवेगळ्या सूची बघू शकता

Go To Home Page

जर आपण पूर्ण सभासद असाल तर, प्रत्येक शब्दसूचीचे नाव आपण ऐकू शकाल.

4. ईंटरेक्टीव्ह शब्दांचे धडे घ्या

पूढील वाक्ये नीट वाचा, त्यांना लक्शात ठेवायचा प्रयत्न करा. आपण त्या सर्व लक्शात ठेवू शकता का?

ज्यावेळी आपली अशी तयारी पूर्ण झाली असेल त्यावेळी ईंटरेक्टीव्ह शब्दांचे धडे घ्या.

Go To Home Page

5. ईंटरेक्टिव्ह शब्दांच्या धड्यांची उत्तरे द्या.

एनगोई आपल्याला आपण शिकलेल्या प्रत्येक वाक्यावर प्रश्न विचारतो.

एखादे वाक्य किंवा शब्द पहिल्याच वेळी बरोबर आल्यास ते आपण " शिकलात" असे समजावे. जर तसे झाले नाही तर, ते वाक्य किंवा शब्द जोपर्यंत लागोपाठ तीन वेळा बरोबर येत नाही तोपर्यंत आत्मसात करावे!

Go To Home Page

जेव्हा आपण ईंटरेक्टीव्ह शब्दांचे धडे घेत असता, तेव्हा पानाच्या एकदम वरच्या उजव्या बाजूला असलेले दोन बार आपली प्रगती दाखवतात.

पूर्ण सभासद प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ऐकू शकतात.

Go To Home Page

6. सर्व शब्द शिका!

Go To Home Page

ही वाक्ये कायमस्वरूपी लक्शात ठेवण्यासाठी आम्ही पुढे काही सुचना देत आहोत:

आमच्या शुभेच्छा, आणी नवीन भाषा शिकण्याचा आनंद घ्या!